⚕️ MANDATORY MEDICAL ADVICE DISCLAIMER: Do not take any content found on this website or app as medical advice. Always consult an authorized medical practitioner before making any health, medication, or dietary decisions.
← DiabetesDiscuss • India Community →
English தமிழ் हिन्दी తెలుగు ಕನ್ನಡ മലയാളം বাংলা मराठी ગુજરાતી Español Français العربية
डॉ. गौरी ताम्हणकर (Dr. Gauri T.) (@dr_gauri_mr • educator_hcp • Pune, MH)
Editorial Digest
🔗 /posts/hba-test-alone-may-mislead-diabetes-diagnosis-india-due-anemia

अॅनिमिया ठरतो मधुमेह तपासणीतील अडथळा! ‘एचबीए १ सी’ चाचणी एकटी पुरेशी नाही: लॅन्सेटचा इशारा

📰 Editorial Digest — Source: Loksatta (मूळ बातमीचा सारांश (Original News Report))
“मुंबई: मधुमेहाच्या निदानासाठी व नियंत्रणासाठी वापरली जाणारी एचबीए १ सी (ग्लायकेटेड हिमोग्लोबिन) चाचणी भारतात अनेकदा दिशाभूल करणारी ठरू शकते, असा गंभीर इशारा लॅन्सेट रिजनल हेल्थ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात देण्यात आला आहे.”
Read Full Original News at Loksatta ↗
💡 DiabetesDiscuss स्रोत-आधारित वैद्यकीय विश्लेषण (Source-Grounded Analysis)
📌 अहवालातील थेट निष्कर्ष: अभ्यासात टाइप-१ मधुमेह रुग्णांमध्येही एचबीए १ सी आणि प्रत्यक्ष रक्तातील साखर यांच्यातील संबंध नेहमी सरळ नसतो, असे नमूद करण्यात आले आहे. एचबीए १ सी ही मधुमेह नियंत्रणासाठी महत्त्वाची चाचणी असली तरी निदानासाठी ती एकटी वापरता येत नाही, हे आता नवीन राहिलेले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अॅनिमियावर उपचार केल्यावर एचबीए १ सी पातळी कमी होत असल्याचे भारतीय अभ्यासांतून दिसून आले आहे.

⚠️ महत्त्वाचे तपशील आणि घ्यावयाची खबरदारी: त्यामुळे मधुमेहाचे निदान एका एचबीए १ सी अहवालावर आधारित असू शकत नाही तर संपूर्ण क्लिनिकल चित्र पाहणे गरजेचे आहे.अभ्यासकांनी ओजीटीटी (ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट), घरगुती रक्तशर्करा तपासणी, सतत ग्लुकोज मॉनिटरिंग आणि आवश्यक त्या रक्ततपासण्यांचा समावेश असलेली बहुआयामी, जोखीम-आधारित पद्धत अवलंबण्याची शिफारस केली आहे. भारतात मधुमेहाचे रुग्ण सातत्याने वाढताना दिसत आहे.

🩺 चाचणीच्या अचूकतेसाठी टीप: बोटाने रक्ताची तपासणी करण्यापूर्वी हात साध्या साबणाने धुवून कोरडे करा, जेवणानंतर पहिल्या घासापासून २ तासांनी चाचणीची वेळ नोंदवा आणि लपलेली वाढ शोधण्यासाठी ३ महिन्यांच्या HbA1c चाचणीसोबत उपाशीपोटी आणि जेवणानंतरच्या नोंदींची जोड द्या.
💬 सामुदायिक चर्चा: 'ॲनिमिया' बाबत ‘एचबीए १ सी’ चाचणी एकटी पुरेशी नाही:...' — हा शोध तुमच्या स्वतःच्या ग्लुकोमीटर रीडिंगशी किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशी कसा तुलना करतो?
अॅनिमिया ठरतो मधुमेह तपासणीतील अडथळा! ‘एचबीए १ सी’ चाचणी एकटी पुरेशी नाही: लॅन्सेटचा इशारा
#मधुमेह_माहिती #DiabetesDiscuss #RegionalUpdate
⚕️ Peer Experience Notice: Shared for peer educational discussion only and does not replace individualized medical advice from your physician or diabetes educator.

Community Replies (0)

💬 Add Your Reply or Vote →

No peer comments yet — be the first to share your experience →

Reply / Open in Interactive IN Feed → Educational community discussion • DiabetesDiscuss.com

Related Indexed Diabetes Discussions