⚕️ MANDATORY MEDICAL ADVICE DISCLAIMER: Do not take any content found on this website or app as medical advice. Always consult an authorized medical practitioner before making any health, medication, or dietary decisions.
← DiabetesDiscuss • India Community →
English தமிழ் हिन्दी తెలుగు ಕನ್ನಡ മലയാളം বাংলা मराठी ગુજરાતી Español Français العربية Deutsch
मनीषा जाधव (Manisha J.) (@manisha_mumbai2280 • Type 2 Diabetes • Mumbai, MH)
Editorial Digest
🔗 /posts/foods-avoid-diabetes-stop-eating-sugar-spiking-asb

डायबिटीज असणाऱ्यांनी 'हे' पदार्थ खाऊच नये! तज्ज्ञांनी सांगितली लिस्ट

📰 Editorial Digest — Source: Marathi News Esakal (मूळ बातमीचा सारांश (Original News Report))
“रक्तातील साखरेवर नियंत्रणमधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ गोड पदार्थच नाही, तर आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थ साखरेची पातळी वाढवू शकतात.साखर आणि गोड पेयेसोडा, एनर्जी ड्रिंक्स, पॅकबंद फळांचा रस आणि फ्लेवर्ड चहा-कॉफी पिणे टाळा.”
Read Full Original News at Marathi News Esakal ↗
💡 DiabetesDiscuss स्रोत-आधारित वैद्यकीय विश्लेषण (Source-Grounded Analysis)
📌 अहवालातील थेट निष्कर्ष: मधुमेहींनी या भाज्यांचे सेवन मर्यादित ठेवावे किंवा टाळावे.तळलेले प्रक्रिया केलेले अन्नभजी, वडे, चिप्स आणि इन्स्टंट नूडल्समध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्स असतात. हे पदार्थ केवळ साखरेची पातळीच नाही, तर रक्तातील कोलेस्ट्रॉलही वाढवतात.फळआंबा आणि चिकू यांसारखी अति गोड फळे मर्यादित खावीत. नियमित व्यायाम आणि योग्य आहार हीच मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याची गुरुकिल्ली आहे!.अचानक बीपी लो होण्यामागची ‘ही’ 3 मुख्य कारणे दुर्लक्ष करू नका!.येथे क्लिक करा

⚠️ महत्त्वाचे तपशील आणि घ्यावयाची खबरदारी: या पेयांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते.मैद्याचे पदार्थपांढरा ब्रेड, पांढरा भात, पास्ता आणि मैद्यापासून बनवलेले बिस्किटे किंवा केक खाणे टाळावे. तसेच मनुका आणि खजूर यांसारखा सुका मेवा टाळलेला बरा, कारण त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप जास्त असते.काय खावे?आहारात फायबरयुक्त पालेभाज्या, कमी साखर असलेली फळे (उदा.

🩺 वैयक्तिक ग्लुकोमीटर तपासणी: प्रत्येक व्यक्तीचा ग्लायसेमिक प्रतिसाद वेगवेगळा असल्यामुळे, एखादा विशिष्ट पदार्थ तुम्हाला कसा मानवतो हे तपासण्यासाठी, मोजलेल्या कर्बोदकांसोबत फायबर आणि प्रथिने यांचा समावेश करा आणि जेवणापूर्वीच्या व जेवणानंतर २ तासांनी घेतलेल्या रीडिंगची (लक्ष्य +३० ते +४० mg/dL डेल्टा) तुलना करा.
💬 सामुदायिक चर्चा: 'डायबिटीजने 'हे' पदार्थ खाऊच नये या संदर्भात! तुमच्या स्वतःच्या ग्लुकोमीटर रीडिंगशी किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशी हे शोध कसे जुळतात?
डायबिटीज असणाऱ्यांनी 'हे' पदार्थ खाऊच नये! तज्ज्ञांनी सांगितली लिस्ट
#मधुमेह_माहिती #DiabetesDiscuss #RegionalUpdate
⚕️ Peer Experience Notice: Shared for peer educational discussion only and does not replace individualized medical advice from your physician or diabetes educator.

Community Replies (0)

💬 Add Your Reply or Vote →

No peer comments yet — be the first to share your experience →

Reply / Open in Interactive IN Feed → Educational community discussion • DiabetesDiscuss.com

Related Indexed Diabetes Discussions