⚕️ MANDATORY MEDICAL ADVICE DISCLAIMER: Do not take any content found on this website or app as medical advice. Always consult an authorized medical practitioner before making any health, medication, or dietary decisions.
← DiabetesDiscuss • India Community →
English தமிழ் हिन्दी తెలుగు ಕನ್ನಡ മലയാളം বাংলা मराठी ગુજરાતી Español Français العربية
डॉ. गौरी ताम्हणकर (Dr. Gauri T.) (@dr_gauri_mr • Diabetes Educator • Pune, MH)
Editorial Digest
🔗 /posts/diabetes-diet-tips-not-just-bitter-gourd-vegetables-may

Health Tips: डायबिटीजसाठी कारलेच नाही, 'या' ५ भाज्याही गुणकारी, साखर राहील कंट्रोलमध्ये

📰 Editorial Digest — Source: Marathi News | Saam TV (मूळ बातमीचा सारांश (Original News Report))
“डायबिटीजडायबिटीज असणाऱ्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याची आणि आहाराची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. निरोगी आरोग्यासाठी केवळ औषधोपचारच नाही, तर योग्य आहार देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो.रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाररक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या आहारात तुम्ही काय खाता हे अत्यंत महत्त्वाचे असते.”
Read Full Original News at Marathi News | Saam TV ↗
💡 DiabetesDiscuss स्रोत-आधारित वैद्यकीय विश्लेषण (Source-Grounded Analysis)
📌 अहवालातील थेट निष्कर्ष: बऱ्याचदा लोकांना असे वाटते की डायबिटीजमध्ये फक्त कारलेच खावे, पण कारल्याशिवाय अशा अनेक पौष्टिक भाज्या आहेत.दुधी भोपळा दुधी भोपळा हा पचनासाठी अतिशय हलका आणि पौष्टिक मानला जातो. तसेच यात इन्सुलिनसारखे गुणधर्म असतात, जे नैसर्गिकरित्या मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.कारले डायबिटीजचे रूग्ण कारले खातात. कारले नैसर्गिकरीत्या रक्तातील साखर कमी करण्यास आणि इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात.भेंडी भेंडीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

⚠️ महत्त्वाचे तपशील आणि घ्यावयाची खबरदारी: दुधीमध्ये पाणी आणि फायबर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि शरीर हायड्रेट राहते.दोडका दोडक्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. जे शरीरातील साखरेचे शोषण कमी करते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.काकडी, मुळा, टोमॅटो आणि गाजर सॅलड जेवणासोबत किंवा जेवणापूर्वी कच्च्या भाज्यांचे सॅलड खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे.

🩺 वैयक्तिक ग्लुकोमीटर तपासणी: प्रत्येक व्यक्तीचा ग्लायसेमिक प्रतिसाद वेगवेगळा असल्यामुळे, एखादा विशिष्ट पदार्थ तुम्हाला कसा मानवतो हे तपासण्यासाठी, मोजलेल्या कर्बोदकांसोबत फायबर आणि प्रथिने यांचा समावेश करा आणि जेवणापूर्वीच्या व जेवणानंतर २ तासांनी घेतलेल्या रीडिंगची (लक्ष्य +३० ते +४० mg/dL डेल्टा) तुलना करा.
💬 सामुदायिक चर्चा: 'आरोग्य टिपा' संदर्भात: डायबिटीजसाठी कारले नाही, 'या' ५ही गुणकारी, साखर साखर...' — हा शोध तुमच्या स्वतःच्या ग्लुकोमीटर वाचन किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशी कसा तुलना करतो?
#मधुमेह_माहिती #DiabetesDiscuss #RegionalUpdate
⚕️ Peer Experience Notice: Shared for peer educational discussion only and does not replace individualized medical advice from your physician or diabetes educator.

Community Replies (0)

💬 Add Your Reply or Vote →

No peer comments yet — be the first to share your experience →

Reply / Open in Interactive IN Feed → Educational community discussion • DiabetesDiscuss.com

Related Indexed Diabetes Discussions