⚕️ MANDATORY MEDICAL ADVICE DISCLAIMER: Do not take any content found on this website or app as medical advice. Always consult an authorized medical practitioner before making any health, medication, or dietary decisions.
← DiabetesDiscuss • India Community →
English தமிழ் हिन्दी తెలుగు ಕನ್ನಡ മലയാളം বাংলা मराठी ગુજરાતી Español Français العربية Deutsch
राजेश सावंत (Rajesh S.) (@rajesh_nagpur8569 • Type 1 Diabetes • Nagpur, MH)
Editorial Digest
🔗 /posts/diabetes-diet-blood-sugar-control-tips-which-grains-should

Diabetes Diet: फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

📰 Editorial Digest — Source: Marathi News | Saam TV (मूळ बातमीचा सारांश (Original News Report))
“चणेचणे पौष्टिक असले तरी मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास कार्बोहायड्रेट वाढू शकतात. त्यामुळे प्रमाणावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.राजमाराजमामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर असतात.”
Read Full Original News at Marathi News | Saam TV ↗
💡 DiabetesDiscuss स्रोत-आधारित वैद्यकीय विश्लेषण (Source-Grounded Analysis)
📌 अहवालातील थेट निष्कर्ष: योग्य प्रमाण आणि संतुलित आहार अधिक महत्त्वाचा आहे.सोयाबीनसोयाबीनमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात. मात्र गोड किंवा जास्त तेलकट पदार्थांसोबत खाणे टाळल्यास साखर नियंत्रणास मदत होते.उडीद डाळउडीद डाळ पूर्णपणे बंद करण्याची गरज नसते. मात्र डाळीपासून बनवलेले तळलेले पदार्थ नियमित खाणे टाळणे योग्य.कडधान्ये पूर्णपणे बंद?डायबिटीजमध्ये कोणतेही कडधान्य सरसकट बंद करण्याची गरज नसते.

⚠️ महत्त्वाचे तपशील आणि घ्यावयाची खबरदारी: मात्र जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो.काळे हरभरेकाळे हरभरे फायदेशीर असले तरी भरपूर प्रमाणात सेवन टाळावे. प्रमाण, स्वयंपाकाची पद्धत आणि एकूण आहार महत्त्वाचा असतो.टीप सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.NEXT: कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे?

🩺 प्रॅक्टिकल प्लेट टीप: अति-प्रक्रिया केलेले स्टार्च कमीत कमी ठेवून, जेवणापूर्वीची आणि जेवणानंतर २ तासांनी घेतलेल्या तुमच्या स्वतःच्या ग्लुकोमीटर नोंदींच्या आधारे कोणत्याही आहारासंबंधीच्या दाव्याची पडताळणी करा.
💬 'डायबेटिस डाएट: फक्त ५ जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती...' या विषयावर सामुदायिक चर्चा — हा शोध तुमच्या स्वतःच्या ग्लुकोमीटर रीडिंगशी किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशी कसा तुलना करतो?
Diabetes Diet: फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत
#मधुमेह_माहिती #DiabetesDiscuss #RegionalUpdate
⚕️ Peer Experience Notice: Shared for peer educational discussion only and does not replace individualized medical advice from your physician or diabetes educator.

Community Replies (0)

💬 Add Your Reply or Vote →

No peer comments yet — be the first to share your experience →

Reply / Open in Interactive IN Feed → Educational community discussion • DiabetesDiscuss.com

Related Indexed Diabetes Discussions